आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 8482 Crore Rupees Purchase At The Apple App Store In The Holidays

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेकॉर्डब्रेक कमाई, या कंपनीने नवीन वर्षात कमवले 8,482 कोटी रूपये...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रांसिस्को- जगभरत लोकांनी अॅप्पल अॅप स्टोरमधून मागच्या वर्षीच्या शेवटच्या आठवड्यात 8,482 कोटींची खरेदी केली, पण एक दिवासंत जास्ती खरेदीचा रेकॉर्ड 1 तारखेला बनला. या दिवशी ग्राहकांनी 22,387 कोटी रूपयांची खरेदी केली. अॅप्पलकडून गुरूवारी सांगण्यात आले की, ख्रिसमस आणि नववर्षांचे औचित्य साधून ग्राहकांनी 8,482 कोटी रूपयांची खरेदी केली आहे.


ग्राहकांनी 8,482 कोटी रूपयांचे अॅप्स आणि गेम्स खरेदी केले
अॅप्पलचे आधीकारी शिलर यांनी सांगितले की, "सुट्ट्या असलेल्या दिवसांत आतापर्यंत अॅप्पलची सगळ्यात जास्त कमाई झाली आहे, आणि नवीन वर्षात एका दिवसांत 22,387 कोटी रूपयांची खरेदी ग्राहकांनी केली आहे. हे आतापर्यंतच्या एका दिवसांतील कमाईत सगळ्यात जास्त आहे."