Home | Maharashtra | Vidarva | Akola | 88.88 percent water storage in Katepurna project

काटेपूर्णा प्रकल्पामध्ये ८८.८८ टक्के जलसाठा

दिव्य मराठी | Update - Aug 31, 2018, 12:33 PM IST

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात ७६.१५ दशलक्ष घनमीटर (८८.८८ टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे.

  • 88.88 percent water storage in Katepurna project

    अकोला- जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात ७६.१५ दशलक्ष घनमीटर (८८.८८ टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. दोन वर्षापासून प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला नव्हता. प्रकल्पातील जलसाठा ९० टक्क्याच्या वर गेल्यास प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता आहे. तूर्तास पाऊस थांबल्याने प्रकल्पातील पाण्याची आवक मंदावली आहे. काटेपूर्णाप्रमाणेच इतर प्रकल्पांचीही आवक मंदावली .

Trending