आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन वर्षात आमलात आणा या 9 सवयी, तुम्हीही व्हाल श्रीमंत...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दि‍ल्‍ली- 2019 या नवीन वर्षाची सुरूवात झाली आहे. या नवीन वर्षात तुम्ही तुमच्या काही सवयी बदलून श्रीमंत होऊ शकता. खरतच मोठ्या उद्योगपतींनी जग रोल मॉडेल म्हणून पाहाते. पैशांचा वापर कसा करता येईल आणि दैनंदीन जीवनातील काही सवयी त्यांना सामान्य लोकांपेक्षा वेगळे बनवते. ‘रि‍च हॅबि‍ट: द डेली सक्‍सेस ऑफ वेल्‍थी इंडि‍वि‍जि‍अल’ पुस्तकाचे लेखक थॉमक कोरले यांनी सांगितले की, श्रीमंत लोकांचे विचारचे त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते.
 

स्टडीमध्ये काय सांगितले?
कोरलेने श्रीमत व्यक्ती (16 लाख डॉलरपेक्षा डास्त कमाईवाले लोक) आणि गरीब (35 हजार डॉलरपेक्षा कमी कमाईवाले लोक) दोघांच्या आयुष्यावर 5 वर्ष अभ्यास केला. कोरलेने ‘रि‍च हॅबि‍ट’ आणि ‘पॉवर्टी हॅबि‍ट’ नावानी दोन सेगमेंट विभागले. पुढे वाचा श्रीमंत लोकांच्या काही खास सवयी.
 


1. आपल्या लक्षावर असते नजर
62 टक्के श्रीमंतांनी म्हणतात की, ‘मी माझ्या ध्येयावर रोज लक्ष केंद्रित करतो’ तर फक्त 6 टक्के लोकाचे म्हणने आहे की ते ध्येयावर लक्ष केंद्रीत करतात. 

 
2. त्यांना माहित असते त्यांना आज काय करायचे आहे.
स्टडीमध्ये सांगितले आहे की, 81 टक्के लोकांना माहित आहे त्यांना आज काय करायचे आहे.


3. टीव्ही पाहत नाहीत.
67 टक्के श्रीमंत लोक दिवसातून 1 तास किंवा त्यापेक्षा कमी वेळ टीव्ही पाहतात.

  
4. ते वाचन करतात
86 टक्के श्रीमंत लोकांना वाचनाची आवड आहे पण ते फक्त त्यांच्या कामचेच वाचन करतात.


5. ते ऑडि‍यो बुक ऐकतात.
63 टक्के श्रीमंत लोकांना ऑडीओ बूक ऐकायची आवड आहे.

 

6. ऑफिसमध्ये जास्त काम करतात.
81 टक्के श्रीमंत लोक ऑफीसमध्ये जास्तवेळ काम करतात.

 
7. आपल्या हेल्थकडे ठेवतात लक्ष
57 टक्के श्रीमंत लोक त्यांच्या शरीराकडे लक्ष देतात आणि रोज त्यांची कॅलरीज चेक करतात.


8. ते लॉटरी लागण्याची वाट पाहत नाहीत
श्रीमंत लोकांना रिस्क घेण्याची आवड असते त्यामुळे ते लॉटरी खेळतात, पण त्यातून ते जास्त मिळण्याची आपेक्षा करत नाहीत.

 
9. आपल्या हस्याकडे देतात लक्ष

62 टक्के श्रीमंत लोक त्यांच्या हसण्याकडे लक्ष देतात आणि ते रोज आनंदी राहतात.