आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वर्षाच्या मुलीसोबत बलात्कार करणाऱ्या नराधमाला वडिलांनी दिली भयानक शिक्षा....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण आफ्रिका- येथील एका व्यक्तिने धर्म उपदेशकाचा प्रायवेट पार्ट कापून टाकला. ज्यामुळे त्याचा मृत्यु झाला. मेस मालगास(66) नावाच्या धर्म उपदेशकावर एका व्यक्तिने हल्ला केला. 

त्या व्यक्तिच्या 9 वर्षाच्या मुलीवर त्या धर्म उपदेसकाने बलात्कार केला होता. मुलीच्या वडिलांना संशय होता की, त्याच्या मुलीवर त्या धर्म उपदेशकानेच बलात्कार केला आहे. या घटनेची सुनावणी ईस्ट लंडनच्या न्यायालयात सुरू आहे.

 

मुलीची वैद्यकीय तपासणित समोर आले आहे की, त्या मुलीवर बलात्कार झाला आहे. पण बलात्कार कोणी केला हे अजुन स्पष्ट होणे बाकी आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सध्या न्यायालय डिएनए रिपोर्ट येण्याची वाट पाहात आहे. डिएनए रिपोर्ट आल्यावरच सत्य समोर येईल.

बातम्या आणखी आहेत...