आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वय वर्षे ९२, निवृत्तीनंतरही २५ वर्षे सक्रिय राहून ७ दिवसांत तपासतात ६०० रुग्ण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनमधील बीजिंग शहरातील एका रुग्णालयात ९२ वर्षांच्या डॉक्टर कार्यरत आहेत. आजही त्या लाेकांवर उपचार करतात. १९९४ मध्ये त्या निवृत्त झाल्या. पण आपले ज्ञान कधी निवृत्त होत नाही, असे मानणाऱ्या या डाॅक्टरांनी गरजू रुग्णांसाठी उपचार सुरु ठेवण्याचा त्यांनी निर्धार केला. दुसऱ्याच दिवशी त्या रुग्णालयात परतल्या. चार दशकांपासून त्या डॉक्टर आहेत. गेल्या २५ वर्षांपासून एका सैनिकांप्रमाणे वैद्यकीय काम निष्ठेने करत असतात. एका आठवड्यात ६०० रुग्ण तपासतात. त्यांचा मुलगा व पती हेसुद्धा डॉक्टर आहेत.  त्या सांगतात, मला काम करण्यात मजा येते. हेच माझ्या आनंदाचे रहस्य आहे. मला शेवटपर्यंत रुग्णांची सेवा करायची आहे. बातम्या आणखी आहेत...