आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BUDGET 2014: जाणून घ्या काय महागणार, काय स्वस्त होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (गुरुवार) संसदेत सादर केला. देशासमोर महागाईचे मोठे आव्हान आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. यासोबत विकास दर वाढवण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. 'सबका साथ, सबका विकास' अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. या अर्थसंकल्पातून विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे.

सरकारी खर्चात कपात करण्‍यासाठी कमी करण्यासाठी विशेष आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. यासह इतरही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात येत आहेत. अर्थसंकल्पात मोठा दिलासा देण्यात आला आहे. चला जाणून घेऊ या काय महागणार आणि काय स्वस्त होणार याच्यावर...

काय महागणार...
विदेशी बनावटीच्या वस्तु
इंपोर्टटेड इलेक्ट्रॉनिक वस्तु
रेडिओ टॅक्सीचा प्रवास
सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ
पान मसाला
सौंदर्यप्रसाधने
रेडीमेड कपडे
कोल्ड्रिंक्स
शीतपेय
विदेशी स्टेनस्टीलची भांडी
टीव्ही आणि मोबाइल


काय स्वस्त होणार....
चपला
बूट
शॉम्पू
एलसीडी टीव्ही
होम लोन
पर्सनल कॉम्प्यूटर
खाद्य तेल
साबन
19 इंचापेक्षा लहान एलईडी, एलसीडी
संगणकाच्या स्पेअरपार्ट्‍स