आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, Budget मध्ये कोणाला काय मिळावे, हे कसे ठरवले जाते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीः सामान्य अर्थसंकल्प (बजेट) बनवण्याची प्रक्रीया खुपच उशीरपर्यंत चालते. या प्रक्रियेला जवळपास 7 महिन्यांपेक्षा जास्त काळ लागतो. या प्रक्रियेत मोठ्याप्रमाणात गोपनियता ठेवली जाते. पाहूयात तर मग ऑगस्टपासून सुरू होणार्‍या या बजेट प्रक्रीयेच्या प्रवास...

ऑगस्ट - सप्टेंबरः केव्हा आणि कशी होते सुरूवात
अर्थ मंत्रालयाचे आर्थिक व्यवहार विभाग (Economic Affairs Department) ची बजेट तुकडी ऑगस्ट अथवा सप्टेंबर सुरू होताच बजेटचे परिपत्रक काढते. या परिपत्रकात भारत सरकार आणि त्यांचे सर्व मंत्रालय, विभागांशी संबंधीत माहिती आणि निवेदन याचा पूर्ण तपशील असतो. ज्याआधारे बजेटची रुपरेषा ठरवावी लागते.

सप्टेंबरच्या शेवटपर्यंत आगामी आर्थिक वर्षाच्या सरकारी खर्चाचा अंदाजीत आकडा तयार केला जातो.

पुढील स्लाईडमध्ये पहा... पुढील प्रक्रियेबद्दल
(फोटो - सर्व फोटोंचा वापर केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.)