आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : पूनम पांडेची 'फुल ड्रेस अदा'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेटवर आपल्या गरमा-गरम फोटो आणि व्हिडिओंनी सगळ्यांना हलवून सोडणारी पूनम पांडे शुक्रवारी दैनिक भास्कर डॉट कॉमची अतिथी म्हणून उपस्थित होती. बिकनी छायाचित्रांसाठी चर्चेत असणारी पूनम यावेळी मात्र संपूर्ण कपड्यांमध्ये नजरेस पडली.. अशा या बोल्ड अँन्ड बिकनी गर्ल ची संपूर्ण कपड्यातील अदा पाहा छायाचित्रात