आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 10 Facts About Shamitabh To Add That Extra Sparkle

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Facts: शाहरुख-अमिताभ यांच्या नावातून तयार झाले 'Shamitabh'चे टायटल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बिग बी सध्या 'शमिताभ' सिनेमामुळे चर्चेत आहेत. 'पा' फेम आर बाल्की यांच्या या सिनेमात अमिताभ यांच्यासह 'कोलावरी डी' फेम धनुषसुध्दा आहे. 6 फेब्रुवारी रोजी रिलीज होणा-या या सिनेमात बिग बी आणि धनुष यांचे पात्र मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सिनेमांत बिग बी यांनी धनुषच्या पात्राला आवाज दिला आहे. जाणून घेऊया 'शमिताभ' सिनेमाशी संबंधिच काही रंजक फॅक्ट्स...
1- शमिताभमध्ये धनुषचे पात्र सुरुवातीला शाहरुखला मिळाले होते. मात्र त्याने हा सिनेमा करण्यात नकार दिला. विशेष म्हणजे, सिनेमाचे शिर्षकसुध्दा शाहरुख आणि अमिताभ यांच्या नावाला जोडून तयार करण्यात आले आहे.
2- सिनेमांत बिग बी यांनी अनोखे पात्र साकारले आहे. ते सिनेमात रागीट व्यक्तीमत्वाचे व्यक्ती आहेत. शूटिंगवेळी पात्रात जिवंतपणा आणण्यासाठी बिग बी अनेकदा रागातच दिसत होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, 'शमिताभ'चे काही ठाऊक नसलेल्या गोष्टी...