आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Funny And Famous Photographs Posted On Facebook Photos

PHOTOS : पाहा, फेसबूकवर गाजणारी ही 10 गंमतीशीर छायाचित्रे !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळात इंटरनेटवर सोशल मीडियाची धूम आहे. फेसबूक, ट्विटर, गुगल प्लससारख्या सोशल वेबसाईट्सशी करोडो लोक जुळलेले आहेत. सोशल मीडियावर नवीन मित्र भेटतात. याच मीडियावर गप्पांचे फडही रंगतात. फोटोग्राफ्स शेअर केले जातात. एखाद्या गंभीर विषयावर चर्चाही होते. यासगळ्या कारणांमुळे सोशल साईट्स बहुउपयोगी झाली आहे.
आजच्या काळातला तरुण असो किंवा वृद्ध प्रत्येकजण या सोशल मीडियाचा वापर करतांना दिसतो. अनेकदा आपल्याला यावर बातम्याही समजतात. तर काही फनी फोटोग्राफ्स आणि कमेंट्स पोस्ट करतात. हे फनी फोटोग्राफ अनेकजण शेअर करत असतात.

असेच काही गंमतीशीर फोटो आज आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या छायाचित्रांना बघून तुमच्या चेह-यावर नक्की हसू उमलेल.
पाहा, फेसबूकवर गाजणारी ही दहा गंमतीशीर छायाचित्रे...