आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हे आहेत जगातले टॉप 10 वॉटर फॉल्स !

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्ही नेहमीच आमच्या वाचकांना जगातल्या टॉप 10 गोष्टींबद्दल सांगत असतो. आज या यादीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जगातल्या टॉप टेन वॉटर फॉल्सबद्दल.
हे वॉट फॉल्स जगातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध धबधबे म्हणूनओळखले जातात. धबधबा म्हटला की, उंचावरुन पाणी पडणारी छायाचित्रे आपल्या डोळ्यांसमोर येतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही सुंदर आणि प्रसिद्ध धबधब्यांची माहिती देणार आहोत.
या छायाचित्रांमध्ये पाहा, जगातील टॉप 10 वॉटर फॉल्स...