आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Pictures Of Cheating Of Life Partner Viral Photos

PHOTOS : अरेरे... हे लोक आपल्या जोडीदारालाच धोका देत आहेत !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपला जोडीदार आपल्याशी प्रामाणिकपणे वागावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र आपल्या जोडीदाराला धोका देणारेही या जगात कमी नाहीत. कधीकधी आपला जोडीदार आपल्याशी प्रामाणिकपणे वागत नसल्याचे समोरच्याच्या नजरेतून सुटून जाते. आज आम्ही तुम्हाला अशी दहा छायाचित्रे दाखवणार आहोत, ज्यामध्ये या व्यक्ती आपल्या जोडीदाराला चक्क धोका देतांना दिसत आहेत.
छायाचित्रांमध्ये पाहा, लाईफ पार्टनरला धोका देण्याचा अनोखा अंदाज...