101 वर्षांच्या प्रवासात हिंदी सिनेमा आयुष्याचा भाग बनला. सिनेमे रंगीत झाले, स्वप्नांना रंग चढू लागले.. इथपर्यंत की सिनेमा पाहून भावना व्यक्त होऊ लागल्या. या सुवर्ण प्रवासात अनेक चढ-उतार आले. मात्र, बॉलिवूड थांबले नाही, वाटचाल सुरूच राहिली आणि जगात आपले स्थान निर्माण केले. ज्यांनी केवळ सिनेमा तयार केला नाही, तर तो जगला अशा दिग्दर्शक, कलाकार, संगीतकार, गायक आणि पडद्याआडच्या अनेक व्यक्तींच्या महत्त्वपूर्ण व्यक्तींना याचे श्रेय जाते. या कलाकारांच्या योगदानामुळे हिंदी सिनेमाने जगात सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. याच अनुषंगाने बॉलिवूडच्या दहा दशकांतील सिनेमांचा संपूर्ण सिनेमा..
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आपल्या भारतीय सिनेसृष्टीला लाभलेल्या अभिनेत्रींबद्दल...