आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RECALL : 2014 मध्ये खूप चर्चेत राहिले बॉलिवूडचे हे 11 PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अवॉर्ड सेरेमनीत पत्नी जया यांना किस करताना अमिताभ बच्चन)
मुंबईः नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत झाले आहे. मात्र मागील वर्षाकडे वळून पाहिले असता 2014 या वर्षातील अनेक चांगल्या-वाईट आठवणी लक्षात येतात. बॉलिवूडमधील अशी अनेक छायाचित्रे समोर आली आहेत, ज्यांनी केवळ लोकांना आश्चर्यचकितच केले नाही, तर दीर्घकाळ चर्चाही एकवटली.
जानेवारी महिन्यात अमिताभ बच्चन सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदाच पत्नी जया बच्चन यांना किस करताना दिसले. तर नोव्हेंबर महिन्यात क्रिकेटपटू विराट कोहलीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला दिलेले फ्लाईंग किस चर्चेत राहिले.
एक नजर टाकुया 2014 मध्ये मनोरंजन जगतात चर्चेत राहिलेल्या छायाचित्रांवर...
जेव्हा अमिताभ बच्चन यांनी जया यांना केले पब्लिकली KISS:
जानेवारी 2014 मध्ये अमिताभ बच्चन पत्नी जया यांच्यासोबत एका अवॉर्ड सेरेमनीत सहभागी झाले होते. यावेळी बिग बींनी जया यांना सर्वांसमोर किस केले होते. त्यांचे हे छायाचित्र सोशल साईट्सवर वा-यासारखे पसरले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मागील वर्षातील चर्चेत राहिलेली आणखी 10 छायाचित्रे...