आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चेन्नई एक्स्प्रेस'मधील 142 चुका तुमच्या लक्षात आल्या होत्या का? नाही ना, मग पाहा हा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : ब्लॉकब्लस्टर 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमात एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 142 चुका होत्या, हे आम्ही तुम्हाला सांगितले, तर यावर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना. अहो पण हे खरे आहे. '3S' नावाच्या व्हिडिओ चॅनलने यूट्युबवर हा खास व्हिडिओ अपलोड केला आहे. या सिनेमात एकूण 142 चुका झाल्याचे या व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
या आठ मिनिटांच्या व्हिडिओत सिनेमातील चुका दृश्यांच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आल्या आहेत. हा स्पूफ व्हिडिओ गमतीशीर असून एखाद्या शॉर्ट फिल्मसारखा भासतो.
'चेन्नई एक्स्प्रेस'मधील या चुका कोणत्या, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...