आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2 Marathi, 9 Hindi And 3 Hollywood Films Released On 26th July

FRIDAY FEVER:बॉक्स ऑफिसवर हिंदी सिनेमांचा महापूर, मराठीतही 2 सिनेमांची ट्रीट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

26 जुलैला बॉक्स ऑफिसवर हिंदी सिनेमांचा महापूर बघायला मिळणार आहे. या शुक्रवारी हिंदीत एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क नऊ सिनेमे रिलीज होत आहेत. यातले बहुतांश सिनेमे हे छोट्या बजेटचे आहेत. शिवाय मराठीतही दोन चांगल्या कलाकृतींची ट्रीट प्रेक्षकांना मिळणार आहे. यासोबतच हॉलिवूड सिनेमांच्या चाहत्यांसाठी तीन सिनेमे भेटीस येत आहेत. विशेष म्हणजे एकाच वेळी इतके भरमसाठ सिनेमे एकत्र प्रदर्शित होण्याची पहिलीच वेळ असल्याचं म्हटलं जातंय.
शुक्रवारी मराठी, हिंदी आणि इंग्रजीत रिलीज होणाऱया या सिनेमांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...