मुंबई- 1995ची दुसरा ब्लॉकब्लस्टर सिध्द झालेला 'करन अर्जुन'च्या यशाला 20 वर्षे पूर्ण झाले. सिनेमाच्या मुख्य अभिनेते शाहरुख आणि सलमान आजसुध्दा सुपरहिट आहेत. अलीकडेच, दोघांना सलमानची बहीण अर्पिताच्या लग्नात पाहिले होते. चला जाणून घेऊया, 'करन अर्जुन'शी निगडीत काही रंजक फॅक्ट्स...
पहिले 'कायनात' होता 'करन अर्जुन'चे शिर्षक-
- सुरुवातीला 'करन अर्जुन' सिनेमाचे शिर्षक 'कायनात' होते. सिनेमात
अजय देवगण आणि सनी देओल यांना साइन करण्यात आले होते. मात्र, राकेश रोशन दोघांच्या ऐवजी शाहरुख-सलमानला घेतला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा सिनेमाशी निगडीत काही रंजक गोष्टी...