आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 19 एप्रिलला मिळणार सिनेरसिकांना तब्बल पाच मराठी सिनेमांची ट्रीट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या शुक्रवारी अर्थातच 19 एप्रिलला रामनवमीच्या मुहूर्तावर तब्बल पाच मराठी सिनेमे थिएटरमध्ये दाखल होणार आहेत. वैविध्यपूर्ण विषय, वेगळी मांडणी असलेले हे सिनेमे आहेत. त्यामुळे नेमका कोणता सिनेमा बघावा या पेचात प्रेक्षक पडणार आहेत.
वेगवेगळ्या धाटणीच्या कोणत्या पाच मराठी सिनेमांची ट्रीट सिनेरसिकांना मिळणार आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...