आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्किने दिल्या Break-Upच्या दुःखातून स्वतःला सावरण्याच्या 5 Tips, जाणून घ्या त्याविषयी..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : कल्कि कोचलिन)
मुंबईः दिग्दर्शक अनुराग कश्यपती दुसरी पत्नी कल्कि कोचलिन आता त्यांच्यापासून विभक्त झाली आहे. दोघांनी 30 एप्रिल 2011 रोजी मुंबईपासून दूर उटीच्या एका गावात लग्न केले होते. असे म्हटले जाते, की ब्रेकअपनंतर व्यक्ती हताश होऊन जातो. मात्र कल्कि स्वतःला सावरत या दुःखातून बाहेर पडली आहे. आगामी 'हॅपी एंडिग' या सिनेमात कल्किने सैफ अली खानच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आहे. ही गर्लफ्रेंड खूप कडक स्वभावाची असून आपले ब्रेकअप झाल्याचे ती मान्य करत नाही. divyamarathi.comशी बातचित करताना कल्किने ब्रेकअपच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपल्या चाहत्यांना काही टीप्स दिल्या आहेत. टाकुया एक नजरः
Tip no. 1 : भावनांना वाट मोकळी करुन द्या..
अश्रुंद्वारा भावनांना वाट मोकळी करुन दिली जाते. रडल्यामुळे मन हलके होते. स्वतःला एका खोलीत बंद करुन खूप रडून घ्या. तुम्हाला खूप बरं वाटेल.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, ब्रेकअपच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणखी काही टीप्स...