आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Filmfare Awards: रणबीर, दीपिकासह अनेक सेलेब्सनी दिला धमाकेदार परफॉर्मन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- अवॉर्ड फंक्शनमध्ये परफॉर्मन्स करताना अभिनेता रणबीर कपूर)
मुंबई- 'भारत का ऑस्कर' म्हणून ओळखल्या जाणा-या फिल्म फेअर अवॉर्ड सोहळा 31 जानेवारी रोजी दिमाखात पार पडला. यावेळी सेलिब्रिटींनी प्रसिध्द डिझाइनर्सचे आऊटफिट्स परिधान करून सोहळ्याला चार चाँद लावले. अवॉर्डमध्ये रणबीर कपूर, वरुण धवन, दीपिका पदुकोण आणि श्रध्दा कपूर यांच्या परफॉर्मन्सने सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिनेता रणबीर ने धमाकेदार परफॉर्मन्स दिला. अवॉर्ड फंक्शनला होस्ट करत असलेला निर्माता करण जोहर आणि विनोगवीर कपिल शर्मा यांनी प्रेक्षकांने भरपूर मनोरंजन केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यामधील परफॉर्मन्सची छायाचित्रे...