(फोटो- 'कहो ना प्यार है'चे सीन)
मुंबई- 14 जानेवारी 2000 रोजी रुपेरी पडद्यावर हृतिक रोशन 'कहो ना प्यार है' (KNPH)मधून पदार्पण केले होते. हृतिक रोशनसोबत या सिनेमाला रिलीज होऊन 15 वर्षे पूर्ण झालीत. 15 वर्षांत हृतिकमध्ये खूप बदल झालेत. बॉलिवूडच्या सुपरस्टार्समध्ये हृतिक सामील आहे.
दुसरीकडे, 'कहो ना प्यार है'साठी आजसुध्दा अनेक गोष्टी 20 वर्षे जून्याच आहेत. या सुपरहिट सिनेमामध्ये ब-याच कमतरता होत्या. या चूका कदाचितच पहिल्या नजरेत
आपल्या लक्षात आल्या असतील. त्या चूका आजसुध्दा जशाच तशा आहेत. राकेश रोशनने सिनेमाचे दिग्दर्शन खूपच चांगले केले होते, परंतु तरीसुध्दा सिनेमामध्ये अनेक चुका झाल्या आहेत.
चूक नंबर-1
'कहो ना...प्यार है'
हृतिकला लागलेल्या गोळीची जखम रात्रीतून बरी झाली-
राज चोप्रा (हृतिक रोशन) तो सोनिया (अमिषा पटेल)सोबत हिंदुस्तानला येतो. येथे एअरपोर्टवर त्याच्या हाताला गोळी लागते आणि तो जखमी होतो. परंतु दुस-याच दिवशी राज गिटार वाजवताना दिसतो. त्यानंतर आमलेटसुध्दा बनवतो. तो जेव्हा आपला भाऊ अभिषेकला भेटायला मंदिरात जातो, तेव्हा त्याच्या हातावरील जखम पूर्ण बरी झालेली असते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'कहो ना प्यार है'मध्ये झालेल्या चूका...