आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beautiful Montreal Botanical Garden At Canada Catch Your Eyes

डोळे दिपवणाऱ्या कॅनडातील मोन्ट्रिअल बोटॅनिकल गार्डनचे अद्भूत फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गार्डन हा शब्द उच्चारल्यावर डोळ्यांसमोर जे मनमोहक, नजर आकर्षित करणारे दृष्य असावे असे कॅनडातील मोन्ट्रिअल बोटॅनिकल गार्डन आहे. हिरवे हिरवे गार गालिचे... या शब्दांना हे सर्वथा अनुकूल आहे. वेगवेगळ्या वनस्पतींच्या, वेलिंच्या आणि झाडांच्या मदतीने सुंदर देखावे येथे साकारण्यात आले आहेत. त्यांना शब्दांत व्यक्त करणे म्हणजे या देखाव्यांच्या सौदर्याचा अपमानच. एकदा बघून या देखाव्यांचे अविट सौंदर्य नजरेत साठवता येत नाही.
तब्बल 190 एकर परिसरावर कॅनडातील मोन्ट्रिअल बोटॅनिकल गार्डन पसरले आहे. यात ग्रिन हाऊसेस आणि थिमॅटिक गार्डन नजर खिळवून ठेवतात. कॅनडाच्या नॅशनल हिस्टॉरिक साईटने 2008 मध्ये याची निर्मिती केली आहे. नेत्रदिपक सुविधा आणि अफलातून कलेक्शनमुळे हे जगातील सर्वांत महत्त्वाचे गार्डन समजले जाते.
पुढील स्लाईडवर बघा, डोळे सताड उघडे राहतील असे कॅनडातील मोन्ट्रिअल बोटॅनिकल गार्डन...