आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hamari Adhuri Kahani: 10 EXOTIC LOCATIONS Where The Emraan Vidya Starrer Was Shot

10 EXOTIC LOCATIONS, येथे शूट झाली इमरान-विद्याची '...अधुरी कहानी'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दुबईतील मरीना येथील दृश्य, इनसेटमध्ये इमरान हाश्मी आणि विद्या बालन)
मुंबईः विद्या बालन, इमरान हाश्मी आणि राजकुमार राव स्टारर 'हमारी अधुरी कहानी' हा सिनेमा आज बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. सिनेमाची स्टोरी काय0 आहे, हे तर आता उघड झाले आहे. मात्र या सिनेमाचे अधिकाधिक शुटिंग हे दुबई आणि तेथील जवळच्या लोकेशन्सवर झाल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का?
Divyamarathi.com या पॅकेजमधून तुम्हाला या लोकेशन्सविषयीची माहिती देत आहे.
1. दुबई मरीना
दुबई मरीना हे पर्शियन गल्फ शोरेलाइनचे एक आर्टिफिशियल कॅनल शहर असून तीन किमी क्षेत्रात पसरलेले आहे. यामध्ये रेसिडेंशियल टॉवर्स, मॉल आणि पब्लिस स्पेसचा समावेश आहे. वँकुवर कॅनडाच्या फाल्स क्रीकवर बनलेल्या कॉन्कर्ड पॅसिफिक प्लेसपासून दुबई मरीनाची प्रेरणा घेण्यात आली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी 9 लोकेशन्सविषयी...