आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 गोष्टी@'अजहर' : सिनेमात दिसणार नाही सलमान-संगीताची लव्हस्टोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

[संगीता बिजलानी आणि सलमान खान (फाइल फोटो, डावीकडे) आणि 'अजहर'च्या पोस्टरवर इमरान हाश्मी]

अँथोनी डिसुजा दिग्दर्शित 'अजहर' या सिनेमातील अभिनेता इमरान हाश्मीची पहिली झलक अलीकडेच समोर आली आहे. हा सिनेमा क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीनच्या आयुष्यावर आधारित असून एकता कपूर सिनेमाची निर्माती आहे. इमरानसोबत प्राची देसाई सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. अभिनेत्री नर्गिस फाखरी सिनेमात अझहरुद्दीनची दुसरी पत्नी संगीता बिजलानीच्या भूमिकेत असल्याचे म्हटले जात आहे. एक नजर टाकुया सिनेमाशी निगडीत 10 गोष्टींवर...
>> क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीनकडून त्याचा बायोपिक बनवण्याची परवानगी घेण्यासाठी निर्माती एकता कपूरला त्याची 30 पेक्षा अधिक वेळेस भेट घ्यावी लागली.
>> शेवटी एकताचे वडील जितेंद्र यांच्या मैत्रीमुळे अझहरने आपला बायोपिक बनवण्यास संमती दिली.
>> चित्रपटामध्ये अझहरच्या आयुष्यातील तीन वळणावर हा चित्रपट आधारित आहे. स्वत: तो, पत्नी आणि मॅच फिक्सिंग.
>> चित्रपटामध्ये आपल्या दुसऱ्या पत्नीची भूमिका संगीता बिजलानीने करावी, अशी अझहरची इच्छा होती.
पुढे वाचा, उर्वरित सहा गोष्टी...