आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाजीराव...'सह या 14 सिनेमांनी वर्ल्डवाइड केली 300 कोटींपेक्षा जास्त कमाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्ट आणि ट्रेड विश्लेषकानुसार, 'बाजीराव मस्तानी' सिनेमाची वर्ल्डवाइड कमाई 322 कोटी झाली आहे. इंडियन बॉक्स ऑफिसवर सिनेमाचे ग्रॉस कलेक्शन 232 (नेट 163) कोटी झाले आहे. तसेच, ओव्हरसीजमध्ये सिनेमाने 90 कोटींची कमाई केली आहे. सोबतच ग्लोबली 300 कोटी रुपयांचा बिझनेस करणारा हा 14वा बॉलिवूड सिनेमा ठरला आहे. 'बाजीराव मस्तानी' 18 डिसेंबर 2015ला रिलीज झाला होता.
2009मध्ये मिळाला होता पहिला 300 कोटींचा सिनेमा...
'3 इडियट्स' 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा पहिली सिनेमा होता. 25 डिसेंबर 2009ला रिलीज झालेल्या या सिनेमाने इंडियन बॉक्स ऑफिसवर ग्रॉस 269 आणि ओव्हरसीजमध्ये 126 कोटींचा बिझनेस केला होता. अर्थातच वर्ल्डवाइड या सिनेमाची कमाई 395 कोटी होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोण-कोणते सिनेमे 300 कोटींच्या पार गेले आहेत...