आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rewind 2015: या वर्षभरात हे 14 सिनेमे ठरले सुपर फ्लॉप, 10 कोटीसुध्दा कमावू शकले नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 2015मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक बॉलिवूड सिनेमे रिलीज झाले. यामध्ये अनेक सिनेमे हिट ठरले तर काही फ्लॉप झालेत. काही सुपरडुपर फ्लॉप झाले. हे सिनेमे 10 कोटींचासुध्दा गल्ला जमवू शकले नाहीत.
आता सनी लिओन स्टारर 'कुछ कुछ लोचा है' सिनेमाविषयी बोलायचेच झाले तर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 4 कोटींचा बिझनेस केला. तसेच या वर्षी रिलीज झालेला तिचा आणखी 'एक पहेली लीला'ने 26.57 कोटी रुपयांची कमाई करून प्रॉफिटमध्ये राहिला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कमी कमाई करणा-या आणखी 14 सिनेमांविषयी...
नोट- आकडे बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या वेबसाइटवरून घेण्यात आले आहेत. 'मार्गरीटा : विद अ स्ट्रॉ' अपवाद आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिस 4 कोटी रुपये कामवले असले तरी हा सिनेमा प्रॉफिटमध्ये राहिला.
बातम्या आणखी आहेत...