मुंबई : वर्षानुवर्ष बॉलीवुड स्टार्सच्या चेह-यात अनेक बदल दिसतात. अशावेळी डेब्यू फिल्मच्या वेळी ते कसे दिसत होते? आज आपण या पॅकेजमध्ये तेच पाहणार आहोत.
>> सलमान खान
डेब्यू:बीवी हो तो ऐसी
रिलीज डेट: 26 ऑगस्ट, 1988
स्टारकास्ट: रेखा, फारुख शेख
>> प्रियंका चोपड़ा
डेब्यू:Thamizhan
रिलीज डेट: 12 एप्रिल, 2002
स्टारकास्ट: विजय, नसर, रेवती
सलमान-प्रियंका व्यतिरिक्त 13 असेच बॉलीवुड स्टार्सचा डेब्यू लुक पाहण्यासाठी, पुढील स्लाईडवर क्लिक करा...