आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 1st Day Collection Of 'Airlift' And 'Kyaa Kool Hain Hum 3'

1st Day: 'एअरलिफ्ट'ने कमावले 12 Cr, तुषारच्या सिनेमाने केला 8 कोटींचा बिझनेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय कुमार, आफताब शिवदसानी, जोहर खान, तुषार कपूर - Divya Marathi
अक्षय कुमार, आफताब शिवदसानी, जोहर खान, तुषार कपूर
मुंबई- अक्षय कुमार आणि निमरत कौर स्टारर 'एअरलिफ्ट' सिनेमा पहिल्या दिवशी 12 कोटींची कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शनुसार, माऊथ पब्लिसिटीमुळे सिनेमाचे कलेक्शन येत्या आठवड्यात वाढेल. टि्वट करून तरण यांनी लिहिले, '#Airlift has an IMPRESSIVE Day 1. Fri 12.35 cr. India biz. Exceptional word of mouth. Biz should multiply over the weekend.'
तुषारच्या सिनेमा पहिल्या दिवशी केली 8 कोटींची कमाई...
भारतातील पहिला सेक्स कॉमेडी 'क्या कुल है हम 3' सिनेमाने पहिल्या दिवशी 8 कोटींचे कलेक्शन केले आहे. तुषार कपूर आणि मंदाना करिमी स्टारर या सिनेमाचे कमाई सांगून तरण आदर्श यांनी लिहिले, '#KyaaKoolHainHum3 Fri 8.15 cr. India biz.'
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शचे Tweets...