आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2000 Crore Of Betting On Salman Khan Hit And Run Case

सलमानच्या निकालावर सर्वांचे लक्ष, 2000 कोटींहून अधिक रकमेचा सट्टा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूडशी संबंधित सर्वांत मोठा खटला मानल्या जाणाऱ्या सलमानच्या "हिट अँड रन' खटल्याचा निकाल ६ मे रोजी लागणार आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असून या खटल्यात गाडीच्या चालकाने दिलेल्या साक्षीमुळे "यू टर्न' मिळाला आहे. संजय दत्तनंतर सलमान हा दुसरा अिभनेता आहे जो कारकीर्दीत लोकप्रियतेच्या शिखरावर असताना कायद्याच्या जाळ्यात अडकला आहे. सलमानला शिक्षा काय होणार, यावर सट्टा लावला जात आहे. देशात प्रथमच क्रिकेट आणि निवडणुकीनंतर सलमान हे सट्टा लावले गेलेले तिसरे क्षेत्र ठरले आहे.

4239
दिवस खटल्यास ६ मे रोजी पूर्ण होतील. २८ सप्टेंबर २००२ रोजी दाखल झाला गुन्हा.
06 मे 15
रोजी सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू देशपांडे निकाल जाहीर करतील. दोन न्यायालये बदलली. सलमाननेही एकदा वकील बदलला.

5 याचिका
अॅड. आभा सिंह यांनी विविध न्यायालयात दाखल केल्या. यामुळे सुनावणीस वेग आला. आता प्रकरण शेवटच्या टप्प्यावर.
2000
कोटींहून अधिक रकमेचा सट्टा.

मुंबईतील भाव
शिक्षा- 28 पैसे
सुटका- 80 पैसे
चंदीगडचा भाव
शिक्षा - १० रुपये
सुटका - २ रुपये
पाटण्यातील भाव
शिक्षा - ६० रुपये
सुटका - ४० रुपये
पुढील स्लाइडमध्ये वाचा, हजार कोटींचा खेळ अडकला