आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 46th International Film Festival Of India : 25th Nov. 2015 Updates

46th IFFI : नाना पाटेकर, सुभाष घाई, रेहमान यांच्या उपस्थितीने सोहळ्याला 'सेलिब्रिटी टच'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इफ्फीमधील सेलिब्रिटींची क्लिक झालेली छायाचित्रे... - Divya Marathi
इफ्फीमधील सेलिब्रिटींची क्लिक झालेली छायाचित्रे...
गोव्यात 46 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया (इफ्फी) सुरू झाला असून या महोत्सवातील घडामोडी, चर्चासत्रे व रसिकांच्या प्रतिक्रिया आपल्याला चित्रपट समीक्षक व अभ्यासक शशिकांत सावंत देत आहेत…

नाना पाटेकर, सुभाष घाई, ए . आर रेहमान अशी अनेक मंडळी महोत्सवात दाखल झाल्याने या महोत्सवाला आता 'सेलिब्रिटी टच' देखील लाभला आहे. पण एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी येथे समांतर महोत्सव भरवून आपले आंदोलन कायम ठेवले आहे. या महोत्सवात साध्या कथा, दुसरे महायुद्ध किंवा अशा पार्श्वभूमीवरच्या मोठ्या परिघ असलेल्या कथा सांगणारे अनेक चित्रपट आहेत. अगदी सामान्य माणसांच्या साध्या कथा देखील विलक्षण असू शकतात हे महोत्सव दाखवून देतो.
पुढे वाचा, कसा आहे जपानी चित्रपट 'sweet red been paste'... आणि बरंच काही...