आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Day Collection: Airlift Vs Akshay’S Last 4 Movies

Day 5: 'Airlift'ने कमावले 18 कोटी, अक्षयच्या मागील 4 सिनेमांना पछाडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 22 जानेवारीला रिलीज झालेला 'एअरलिफ्ट' सिनेमाने मंगळवारी (26 जानेवारी) जवळपास 18 कोटींची कमाई केली आहे. सुटी असल्याने सिनेमाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. कमाईची माहिती ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने दिली आहे. तरण यांनी टि्वट करून सांगितले, 'Fri 12.35 cr, Sat 14.60 cr, Sun 17.35 cr, Mon 10.40 cr, Tue 17.80 cr. Total: 72.50 cr. India biz. Speeding towards 100 cr. FAB!'
'एअरलिफ्ट' Vs अक्षयचे मागील 4 सिनेमे...
'एअरलिफ्ट'चे 5 दिवसांचे कलेक्शन त्याच्या मागील 4 सिनेमांच्या 5 दिवसांच्या कमाईपेक्षा जास्त आहे. या सिनेमांच्या मंगळवारच्या कलेक्शनमध्येसुध्दा मोठा फरक आहे.
वर्षसिनेमामंगळवारचे कलेक्शन5 दिवसांचे कलेक्शन
2016एअरलिफ्ट18 कोटी72.50 कोटी
2015सिंह इज ब्लिंग7 कोटी68 कोटी
2015ब्रदर्स5 कोटी63 कोटी
2015गब्बर इज बॅक5.5 कोटी52 कोटी
2015बेबी7 कोटी58 कोटी
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, ट्रेड अॅनालिस्टचे टि्वट...