आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'3 इडियट्स\' ते \'वीर झारा\'पर्यंत, या अॅक्ट्रेसने नाकारले होते 7 चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काजोल आणि 3 इडियट्स मध्ये करीना व आमिर खान. - Divya Marathi
काजोल आणि 3 इडियट्स मध्ये करीना व आमिर खान.
मुंबई - काजोलचा ब्लॉकबस्टर हिट 'बाजीगर'ला रिलीज होऊन 24 वर्षे झाली आहे. या फिल्ममध्ये काजोलसोबत शाहरुख खान आणि शिल्पा शेट्टी होती. हा चित्रपट काजोलसाठी स्पेशल होता. कारण हा तिचा पहिला हिट चित्रपट होता. या फिल्मसोबतच प्रेक्षकांनी शाहरुख-काजोल जोडीलाही खूप पसंत केले होते. यानंतर काजोलचे काही चित्रपट हिट ठरले होते, तर काही फ्लॉप. मात्र तुम्हाला हे माहित आहे, का की काजोलने असे काही चित्रपट नाकारले होते, ज्याचे आजही तिला दुःख आहे. 
 
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, अशा चित्रपटांबद्दल जे काजोलने नाकारले होते. 
 
फिल्म- 3 इडियट्स 
स्टार्स- आमिर खान, करीना कपूर खान, आर माधवन, बोमन ईराणी आणि शरमन जोशी
वर्ष- 2009
बॉलिवूडची वन ऑफ द फेमस फिल्म होती '3 इडियट्स'. या फिल्ममधील करीना कपूर खानची भूमिका सर्वांच्या पसंतीस उतरली होती. हा रोल आधी काजोलला ऑफर झाला होता, मात्र तिने नकार दिला, त्यानंतर यासाठी करीनाची निवड झाली होती. 
बातम्या आणखी आहेत...