आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेक्स रॅकेटप्रकरणी बॉलिवूड आणि दक्षिणेच्या या 9 अभिनेत्रींना झालीये अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः श्वेता बसू प्रसाद आणि मिश्टी मुखर्जी)
एन्टरटेन्मेंट डेस्कः सेक्स रॅकेटप्रकरणी अलीकडेच एका बॉलिवूड अभिनेत्रीला अटक झाल्याची बातमी आहे. या अभिनेत्रीचे नाव उघड होऊ शकलेले नाही. मात्र तिने दबंग 2 आणि ओह माय गॉड या ब्लॉकबस्टर सिनेमात काम केले आहे. गोव्यातील पणजी येथे तिला अटक झाली आहे. मंगळवारी गोवा पोलिसांनी एक सापळा रचून सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला.
तसे पाहता सेक्स रॅकेटमध्ये अडकलेली ही पहिली अभिनेत्री नाहीये, यापूर्वीसुद्धा अनेक अभिनेत्रींचा या यादीत समावेश झाला आहे. एक नजर टाकुया या प्रकरणांवर...
हैदराबादमध्ये पकडली गेली होती 'मकडी' फेम श्वेता बसू
सप्टेंबर 2014 मध्ये हैदराबाद पोलिसांनी शबाना आझमींच्या 'मकडी' (2002) या सिनेमात झळकलेल्या श्वेता बसूला सेक्स रॅकेटप्रकरणी अटक केली होती. श्वेताला हैदराबाद येथील बंजारा हिल्स परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये अटक करण्यात आली होती. अटकेनंतर दोन महिने ती रेस्क्यू होममध्ये होती. न्यायालयाने सहा महिने तिला तेथे ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर श्वेताच्या आईने हैदराबाद येथील नामपल्ली सेशन कोर्टमध्ये अपील केली होती. तेथे तिला दिलासा मिळाला. सेशन कोर्टाने श्वेताला आपल्या आईसोबत मुंबईत राहण्याची परवानगी दिली. श्वेताने एकता कपूरच्या 'कहानी घर घर की' या मालिकेत आणि 'इकबाल', 'मकडी' या सिनेमांमध्ये काम केले आहे.
पुढे जाणून घ्या, सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या आणखी काही अभिनेत्रींविषयी...