आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sridevi च्या अंतिम यात्रेत सहभागी होण्यासाठी 40 बसमध्ये आले चाहते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवी यांच्या अंतिम दर्शनासाठी श्रीदेवींचे पार्थिव लोखंडवाला येथील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आलेय. अंतिमसंस्कार दुपारी 3.30 वाजता होणार आहेत. आपल्या आवडत्या हिरोइनचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात फॅन्स सेलिब्रेशन क्लबच्या बाहेर दाखल झाले आहेत. यासोबतच श्रीदेवींच्या अंत्ययात्रेसाठी चेन्नई आणि हैदराबादमधून 40 बसमध्ये फॅन्स मुंबईत आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिस तैनात...


- ज्या ठिकाणी श्रीदेवी यांचे पार्थिव ठेवण्यात आलेय. त्याच्या बाहेर सुरक्षा रक्षक तैनात आहेत. 
- श्रीदेवी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सेलिब्रेशन क्लबमध्ये ठेवण्यात आलेय.
- दुपारी 2 वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सेलिब्रेशन क्लब येथील श्रीदेवींच्या चाहत्यांची गर्दी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...