आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धमाकेदार अॅक्शन आणि जोरदार डायलॉग्स, असा आहे या भोजपुरी चित्रपटाचा ट्रेलर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भोजपुरी सुपरस्‍टार पवन सिंहचा अपकमिंग चित्रपट 'वांटेड'चा ट्रेलर समोर आला आहे. यात पवन जोरदार अॅक्शन करताना पाहायला मिळत आहे. त्याचे डायलॉग्जही भन्नाट आहेत. ट्रेलरमध्ये पवनचा एक डायलॉग आहे, 'शेर अगर खामोश रहे तो इसका मतलब ये नहीं कि वो शिकार करना भूल गया' तसेच 'आंख कमजोर और लाचार लोग दिखाते हैं मंत्रीजी, हम लोगों को उनकी औकात दिखाते हैं' आणि 'इस हनुमान ने सिर्फ अशोक वाटिका को उखाडा है, अभी लंका दहन बाकी है' असे डायलॉग या चित्रपटात आहेत. 


सलमानच्या चित्रपटाशी तुलना नाही 
हा चित्रपट सलमानच्या वाँटेडवरून प्रेरणा घेऊन तयार केला आहे का असे विचारले असता, इतर इंडस्ट्रीमध्ये वाँटेड चित्रपटाची स्वतंत्र ओळख आहे आणि माझ्या चित्रपटाची स्वतंत्र ओळख आहे असे पवन म्हणाला. सर्वांचा वेगळा प्रेक्षक असतो. माझे चित्रपट वेगळ्या जॉनरचे असतात. त्याची इतरांशी तुलना करता येणार नाही, असेही पवन म्हणाला. 27 एप्रिलला हा चित्रपट रिलीज होतोय. 


पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, वाँटेजड चित्रपटातील काही PHOTOS ट्रेलर.. 

बातम्या आणखी आहेत...