आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्सशिवाय तासभरही राहू शकत नाही भूमी, शोमध्ये बिनधास्तपणे बोलला आयुष्यमान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सोशल मीडियामध्ये सध्या भूमी पेडनेकर आणि आयुष्मान खुराणा यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघांनी सेक्सविषयी थेटपणे चर्चा केल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ नेहा धूपियाचा नवा टिव्ही शो Vogue BFFs च्या नव्या एपिसोडचा प्रोमो आहे. त्यात आयुष्यमान आणि भूमी पोहोचले होते. 


आयुष्मानने केला गौप्यस्फोट! 
- शोच्या प्रोमोमध्ये भूमी आणि आयुष्मान खुराणा चांगलीच मस्ती करताना दिसत आहेत. 
- एवढेच नाही तर जेव्हा नेहाने आयुष्मानला सेक्स लाइफबाबत प्रश्न केला तेव्हा तो गमतीत म्हणतो की, भूमी सेक्सशिवाय तासभरही राहू शकत नाही. 
- एवढेच नाही, यागरम्यान आयुष्मान असेही सांगतो की, तिच्या बॉयफ्रेंडला फार पेशन्स ठेवावे लागतील, कारण ती बेडवर फार स्लो आहे. 
- भूमीही चिमटा काढत त्याला मोस्ट सेक्श्युअल मॅन म्हणते. 
- भूमीने तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 2015 मध्ये आयुष्यमान खुराणाबरोबर 'दम लगाके हईशा' चित्रपटाद्वारे केली होती. तर याचवर्षी दोघांचा दुसरा चित्रपट 'शुभ मंगल सावधान'ही रिलीज झाला आहे. 


पुढली स्लाइड्सवर पाहा, भूमी आणि आयुष्यमान यांचे काही PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...