आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

76 व्या वाढदिवशी जोशमध्ये दिसले जितेंद्र, डान्स करत कापला केक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : गतकाळातील प्रसिध्द बॉलिवूड अभिनेते जितेंद्र यांनी 7 एप्रिलला आपला 76 वा वाढदिवस साजरा केला. जितेंद्र यांनी खास पध्दतीने केक कापून वाढदिवस सेलिब्रेट केला. यावेळी ते डान्स करताना दिसले. जितेंद्रचा व्हिडिओही समोर आलाय. यामध्ये जितेंद्र केक कापत "बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाये" हे गाणे गात आहेत. जितेंद्र यांचा बर्थडे केक बॅडमिंटन कोर्टप्रमाणे तयार करण्यात आला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हा विशेष व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...