आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिलने पत्रकाराला दिल्या शिव्या, म्हणाला - तुझी मुलगी माझ्याबरोबर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा मोठ्या वादात अडकला आहे. त्याने पत्रकार विक्की लालवानीला फोनवर आक्षेपार्ह भाषेत शिविगाळ केली असल्याचा आरोप लालवानीने केला आहे. लालवानीने त्यासंदर्भात एक टेपही जारी केला आहे. त्यामध्ये कपिल विक्कीला आक्षेपार्ह भाषेत शिविगाळ करत असल्याचे ऐकू येत आहे. कपिलने अशा काही शिव्या दिलेल्या आहेत, ज्याचा उल्लेखही याठिकाणी करता येणार नाही. शिवाय कपिलने विक्कीच्या मुलीबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्याचा हाच ऑडियो तुम्हाला याठिकाणी ऐकायला मिळणार आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...