आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चाँदणी\'ची अखेरची झलक, लग्नात पाहुण्यांना भेटतानाचे Video ट्वीटरवर झाले शेअर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडची 'रुप की राणी' श्रीदेवी यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीबरोबर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. भाचा मोहीत मारवाह याच्या लग्नासाठी दुबईत गेलेल्या असताना श्रीदेवी यांना अचानक हृद्य विकाराचा झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले. या निधनाने संपूर्ण मनोरंजन क्षेत्रावरच शोककळा पसरली आहे. 


श्रीदेवी यांच्या मृत्यूच्या पूर्वी त्यांचा एक व्हिडिओ ट्वीटरवर शेअर झाला होता. पण भाचा मोहीत मारवाहच्या लग्नातील हा त्यांचा व्हिडिओ त्यांच्या जीवनातीलच अखेरचा व्हिडिओ ठरेल असे कोणालाही वाटले नव्हते. लग्नामध्ये ढोल वाजत असताना श्रीदेवी पाहुण्यांना भेटत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.  

 

मोहित मारवाहच्या लग्नातील श्रीदेवीची शेवटची छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आली आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, श्रीदेवीची दुबईतील शेवटची छायाचित्रे आणि व्हिडिओ..

बातम्या आणखी आहेत...