आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'6 दिरांमध्ये अडकलेल्या भावजयीची कहाणी' मोनालिसाची अॅडल्ट वेब सीरीज, 'दुपुर ठाकुरपो 2'चा Video Viral

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'बिग बॉस 10'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या मोनालिसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तिचा बोल्ड अवतार दिसत आहे. ही क्लिप तिच्या बंगाली वेब सीरीज 'दुपुर ठाकुरपो 2'चा भाग आहे. या सीरिजमध्ये ती आपल्या को-अॅक्टरसोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. मेमध्ये सुरू झालेल्या अॅडल्ट कॉमेडी सिरीजमध्ये मोनालिसा पहिल्यांदाच झूमा भौडी (भावजयी) चा रोल करत आहे. पहिल्या सीझनमध्ये स्वस्तिका मुखर्जीने हा रोल केला होता. 

 

हॉट आहे मोनालिसाची भूमिका...
- मोनालिसाने एका एंटरटेन्मेंट वेबसाइटशी बोलताना आपल्या भूमिकेबाबत सविस्तर माहिती दिली. ती म्हणाली की, वेबसीरीजमध्ये मधुचंद्राच्या रात्रीच पती सोडून निघून जातो. येथूनच झूमा भाभीची कहाणी सुरू होते. मोनालिसा असेही म्हणाली की, या सीरीजमध्ये 6 दीर आहेत, जे आपल्या भावजयीला आकर्षित करण्याचा आटापिटा करतात. दिरांचे असे वागणे पाहून कुटुंबीय त्यांना रिहॅब सेंटरला पाठवतात. जेणेकरून ते कामुकतेतून बाहेर पडू शकतील. मोनालिसाचे पात्र पतीला शोधता-शोधता या 6 दिरांमध्ये पोहोचते. आणि मग या कहाणीत ट्विस्ट येतो.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या अॅडल्ट वेब सीरिजचा Viral प्रोमो Video व इतर Photos..   

 

बातम्या आणखी आहेत...