आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​श्रीदेवी अंत्यदर्शन : ऐश्वर्या राय, हेमा मालिनीसह पोहोचले हे कलाकार, पाहा व्हिडिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवी यांचे पार्थिव सध्या अंत्यदर्शनासाठी लोखंडवाला येथील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 3.30 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्याने बॉलिवूडचे कलाकार दाखल होत आहेत. यावेळी सोनम कपूर, ऐश्वर्या राय, फराह खान, जया प्रदा, हेमा मालिनी, माधुरी दिक्षित पोहोचले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्या कलाकारांचे व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...