आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळे मारणा-या प्रिया प्रकाशचा तिसरा व्हिडिओ व्हायरल, दिसतेय रंग खेळताना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटटेन्मेंट डेस्क : डोळा मारुन एका रात्री प्रसिध्द झालेल्या प्रिया प्रका वॉरिअरने धुमधडाक्यात होळी साजरी केली. तिने यांचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. यासोबत तिने लिहिले की, "यापुर्वी अशी होळी कधीच खेळली नाही. " व्हिडिओमध्ये प्रियासोबत डेब्यू मल्याळम फिल्म 'उरु अदार लव' चा को-अॅक्टर रोशन अब्दुल रहूफही दिसतोय. दोघांची केमिस्ट्री पुन्हा एकदा आकर्षणाचे क्रेंद बनली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या दोघांचे फोटो शेटवच्या स्लाइडवर संपुर्ण व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...