आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 5 मिनिटांमध्ये झाला श्रीदेवींच्या पार्थिवाचा मेकअप, हे होते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवी यांचा 24 तारखेला दुबईमध्ये मृत्यू झाला. 28 तारखेला त्यांच्यावर विले पार्लेच्या सेवा समाज स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना नववधुप्रमाणे सजवण्यात आले होते. श्रीदेवीच्या हेअरस्टायलिस्ट नूरजहां अंसारी यांनी सांगितले की, "जेव्हा आम्ही शेवटचा मेकअप करत होते, तेव्हा राणी मुखर्जी आमच्यासोबत होत्या. मॅडमला बिंदी आणि लिपस्टिक खुप आवडायची, यामुळे लाल बिंदी आणि लाल लिप्सटिंक लावली. त्यांना साउथ इंडियन ज्वेलरी खुप आवडायची, यामुळे आम्ही त्यांना रिअल कलेक्शनमधून गोल्ड ज्वॅलरी निवडून त्यांना घातली." फक्त 5 मिनिटात झाला मेकअप...

 

- नूरजहा पुढे म्हणाल्या की, "सामान्यतः त्यांच्या मेकअपसाठी एक तास लागायचा. परंतू शेवटच्या मेकअपसाठी फक्त 5 मिनिट लागले. आम्हाला आई होती म्हणून नाही तर मॅडमने यावेळी आम्हाला टोकले नाही. मॅडमचा मेकअप करताना हात थरथरत होते."
- अंतिम यात्रेवेळी श्रीदेवींना साडी घातल्यात आली. ती साडी अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूर आणि अॅक्ट्रेस राणी मुखर्जीने खरेदी केली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, तिरंग्यात शेवटच्या प्रवासाला निघाली पहिली फीमेल सुपरस्टार...शेवटच्या स्लाइडवर क्लिक करुन पाहा व्हिडिओ...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...