आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आला वरुणच्या \'ऑक्टोबर\'चा ट्रेलर, चित्रपटात दिसेल वेगळीच Love स्टोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : वरुण धवनचा आगामी चित्रपट 'ऑक्टोबर' चा ट्रेलर रिलीज झालाय. या चित्रपटातून मॉडल बनिता संधू बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. चित्रपटात वरुण एका खोडकर मुलाची भूमिका साकारत आहे. जो मुलगा खुप साधा आहे. तो हॉस्पिटॅलिटीमध्ये येण्याचा प्रयत्न करतो. चित्रपटात वरुण हॉटेल मॅनेजमेंट स्टूडेंटच्या भूमिकेत दिसतोय...


- यापुर्वीही चित्रपटाचे पोस्टर समोर आले होता. यामध्ये वरुण निरागसतेने बनिताला न्याहाळत असताना दिसतोय.
- शूजीत सरकारचे डायरेक्शन असलेला हा चित्रपट 13 एप्रिलला रिलीज होईल. चित्रपटाचे प्रोड्यूसर रोनी लाहिडी आणि शील कुमार आहेत. चित्रपटाला शांतनू मोइत्रा आणि अनुपम रॉयने म्यूझिक दिलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, अक्टोबर चित्रपटातील बनिता आणि वरुण धवनचे काही फोटोज आणि शेवटच्या स्लाइडवर ट्रेलर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...