आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्ययात्रेचा न पाहिलेला व्हिडिओ : सावत्र मुलगा अर्जुनने दिला होता श्रीदेवींच्या अर्थीला खांदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवींवर 28 फेब्रुवारीला अंत्यसंस्कार करण्यात आले. आता त्यांच्या अंत्ययात्रेचा व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये त्यांचा सावत्र मुलगा अर्जुन कपूर त्यांना खांदा देताना दिसतोय. तर बोनी कपूर अर्थी समोर चालताना दिसतोय. विशेष म्हणचे 24 फेब्रुवारीला दुबईच्या एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडाल्यामुळे श्रीदेवींचा मृत्यू झाला होता. त्या 54 वर्षांच्या होत्या. त्यांचे पार्थिव घेण्यासाठी अर्जुन कपूर दुबईमध्ये गेला होता.


- अर्जुन बोनी आणि त्यांची पत्नी मोनाचा मुलगा आहे. पहिली पत्नीला अर्जुन आणि अंशुला हे दोन मुलं आहेत. तर श्रीदेवी आणि बोनी यांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अर्जुनचा अंत्ययात्रेत खांदा देतानाचा व्हिडिओ...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...