आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुपम खेरपासून या अभिनेत्रीपर्यंत, कुणी 500 तर कुणी केल्या आहेत 1500 पेक्षा जास्त चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अनुपम खेर 63 वर्षांचे झाले आहेत. 7 मार्च, 1955 ला शिमला येथे त्यांचा जन्म झाला. अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांच्या 'सारांश' (1984) चित्रपटातून लीड अॅक्टर म्हणून चित्रपट करिअरला सुरुवात केली. 'सारांश' चित्रपाटासाठी त्यांना बेस्ट अॅक्टर अवॉर्ड मिळाला होता. या चित्रपता 28 वर्षांच्या अनुपम खेरने म्हाता-या व्यक्तीची भूमिका साकारली होती. अनुपम खेरने आतापर्यंत 500 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलेय.


फक्त अनुपम खेरच नाही तर भारतीय चित्रपट सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी 1000 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले. यामध्ये बॉलिवूडच्या बाहेरच्या म्हणजेच साउथ चित्रपट सृष्टीतील कलाकारांचाही समावेश आहे. तमिळ अभिनेत्री आची मनोरमाने 1500 पेक्षा जास्त चित्रपट केलेय. तर प्रसिध्द कॉमेडिअन ब्रम्हनंदमने जवळपास 923 चित्रपटात काम केलेय. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला भारतीय चित्रपट सृष्टीतील अशाच कलाकारांविषयी सांगणार आहोत. ज्यांनी सर्वात जास्त चित्रपटांमध्ये काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, अशाच सर्वात जास्त चित्रपटात काम करणा-या सेलिब्रिटींविषयी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...