आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Actress Anushka Sharma Slams Newspaper For Publishing Fake Interview About Her

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूजपेपरने छापली खासगी आयुष्याविषयी फेक मुलाखत, भडकलेली अनुष्का शर्मा म्हणाली असे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अनुष्का शर्माची फेक मुलाखत एका बांगला न्यूजपेपरमध्ये छापण्यात आली. या मुलाखतीत तिच्या खाजगी आयुष्याविषयी काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. यामुळे अनुष्का शर्मा भडकली. तिने या पेपरची कटिंग ट्वीटवर शेअर केली. तिने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, ती या रेपुटेड पब्लिकेशनमध्ये आपला फॅब्रिकेटेड इंटरव्ह्यू पाहून शॉक्ड आहे. 

 

अनुष्का म्हणाली मी, कोणतीही मुलाखत दिलेली नाही
- अनुष्काने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, "मी स्पष्ट करते की, मी माझ्या खाजगी आयुष्याविषयी त्यांना किंवा इतर न्यूजपेपरला कोणतीही मुलाखत दिलेली नाही. यावरुन स्पष्ट होते की, आपल्या पर्सनल फ्रीडमला कशा वाईट पध्दतीने हाताळले जाते."
- अनुष्का शर्माचा 'परी' चित्रपट नुकताच रिलीज झाला. क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केल्यानंतरचा हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. परंतू या चित्रपटाला बॉक्सऑफिसवर थोडा कमी रिस्पॉन्स मिळाला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहू शकता अनुष्काने शेअर केलेली पेपरची कटिंग...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)