आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सेक्रेड गेम्स'मध्ये या अॅक्ट्रेसने दिले Topless लव्ह मेकिंग सीन, आता लोक मेसेज करून म्हणताहेत 'पॉर्न स्टार'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'किक', 'अँग्री इंडियन गॉडेसेस' आणि 'मुंबई सेन्ट्रल' यासारख्या चित्रपटांत दिसलेली राजश्री देशपांडे सध्या नेटफ्लिक्सची वेब सीरीज 'सेक्रेड गेम्स'मध्ये दिसत आहे. सीरीजमध्ये तिने नवाजुद्दीन सिद्धिकीसोबत टॉपलेस सेक्स सीन दिले आहेत. परंतु राजश्रीच्या मते, तिला असे सीन देण्यात तिला अडचण येत नाही. हे स्टेटमेंट तिने एका इंग्रजी एंटरटेनमेंट वेबसाइटला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये दिले. 

 

लोक म्हणताहेत- पॉर्न स्टार...
- राजश्रीने नवाजुद्दीनसोबत इंग्रजी चित्रपट 'एमसी माफिया'मध्ये काम केलेले आहे. यात दोघांचा एक अति इंटीमेट सीन होता. जेव्हा तिला या इंटिमेट सीन करतानाच्या अडचणीबाबत विचारण्यात आले, तेव्हा ती म्हणाली, "नाही, कारण हा रिअल सेक्स नसतो. फक्त कॅमेऱ्याचा खेळ असतो. हा रिअल सिनेमाचा काळ आहे. 'सेक्रेड गेम्स'मध्येही मी नवाजसोबत एक लव्ह मेकिंग सीन दिला आहे. माझ्यासाठी यात ब्लाऊज खोलणे खूप मोठी गोष्ट होती. परंतु मी ते केले. याचा एक फोटो WhatsApp वर व्हायरल झाला. कॉलेजेसमध्ये म्हटले जाऊ लागले की, 'मंगळसूत्रासोबत हॉट अॅक्ट्रेस।' तो सीन पॉर्न साइट्सवर टाकण्यात आला आणि याहूनही सर्वात वाईट म्हणजे लोक मला मेसेज करून सांगतात की, मी पॉर्न स्टार आहे. मी या सर्वांकडे दुर्लक्ष करण्याशिवाय दुसरे काय करू शकते."

 

कसा मिळाला 'सेक्रेड गेम्स'
- राजश्री सांगते, "कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबड़ा यांनी फोन करून सांगितले होते की, अनुराग कश्यप यांना मला कास्ट करायचे आहे. त्यांनी मला 'अँग्री इंडियन गॉडेसेस' आणि 'सेक्सी दुर्गा' (मल्याळम फिल्म) मध्ये पाहिले होते. मला खूप आनंद झाला, कारण मला त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. मी रोलसाठी ऑडिशन दिले आणि सिलेक्ट झाले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, नवरा म्हणतो- गरज पडल्यावर न्यूड सीनही दे... 

 

बातम्या आणखी आहेत...