आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक लग्जरी कारचा मालक आहे अल्लू अर्जुन, असे आहे त्याचे लग्जरी ड्रीम होम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/हैदराबाद - साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन 35 वर्षांचा झालाय. त्याचा जन्म 8 एप्रिल, 1983 मध्ये चेन्नई येथे झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू एका चित्रपटाचे 16 ते 18 कोटी रुपये घेतो. तो आपल्या लॅविश लाइफस्टाइलसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे कारचे खास कलेक्शन आहे. यासोबतच तो 100 कोटींच्या बंगल्यात राहतो. 


या लग्जरी CARS चा मालक आहे अलु...
- अल्लू अर्जुन अनेक लग्जरी कारचा मालक आहे. यांची किंमत जवळपास 4-5 कोटी आहे.
- त्याच्या कलेक्शनमध्ये रेंज रोवर, ऑडी आणि BMW सीरिजच्या महागड्या कार आहेत.
- अल्लूजवळ  BMW X6 Coupe कार आहेत, ज्याचा नंबर 666 आहे. यासोबतच त्याच्याजवळ जगुआर आणि पोर्शे आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अलुसंबंधीत अजून काही गोष्टी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...