आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos : ग्रामीण लुकमध्ये दिसली बॉलिवूड अभिनेत्री, ओळखणेही झाले कठीण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'सुई धागा' च्या सेटवरील अनुष्का शर्माचा एक फोटो लीक झालाय. यामध्ये तिला ओळखणेही कठीण झालेय. शरत कटारियाच्या डायरेक्शनमधील या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि वरुण धवन एकत्र दिसत आहेत. हा चित्रपट भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' स्कीमवर आधारित आहे असे बोलले जातेय. या चित्रपटात वरुण मौजी नावाच्या कपडे शिवणा-याची भूमिका साकारत आहे. तर अनुष्का शर्मा ममता नावाच्या ग्रामिण एम्ब्रॉयडरची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबरलाच रिलीज होईल. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अनुष्का शर्माच्या 'सुई धागा' लुक्सचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...